मौजे.भाताणे - भालिवली ता. वसई जि. पालघर येथील रस्त्याच्या कामाचे मा श्री. राजेश पाटील - आमदार बोईसर विधानसभा यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

*मौजे.भाताणे - भालिवली ता. वसई जि. पालघर येथील रस्त्याच्या कामाचे मा श्री. राजेश पाटील - आमदार बोईसर विधानसभा यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न*.
पालघर ( एच. लोखंडे )दिनांक ९ मे २०२३ रोजी मा. श्री. हितेंद्र ठाकूर - लोकांनी लोकनेते म्हणून गौरवलेले, कार्य सम्राट, विरार विधानसभा आमदार, यांच्या मार्गदर्शनाने कार्यरत असलेले मा. श्री.- क्षितिज ठाकूर  युवा आमदार वसई विधानसभा. यांच्या सहकार्याने व जनतेच्या हितासाठी मा. श्री.राजेश पाटील - आमदार बोईसर यांच्या सौजन्याने, व प्रयत्नाने मंजूर करण्यात आलेल्या अंदाजे दिड कोटी रुपये ( १,५०,०००/- ₹ ) निधीच्या मधून, विकास कामाचे भालीवली -भाताणे या महत्त्वाच्या रस्त्याच्या जांभूळपाडा - भाताणे यादरम्यानच्या टप्प्याचे भूमिपूजन आज मा. राजेश पाटील - आमदार बोईसर विधानसभा यांच्या उपस्थितीत मान्यवर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले.
              या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी  मा. श्री.बळीराम जाधव - माजी खासदार पालघर, श्री. अशोक पाटील - सभापती, माजी नगरसेविका श्रीम.- रमाताई किणी माजी नगरसेवका, श्रीम. सुगंधा जाधव - माजी उपसभापती, कल्याणी तरे- माजी प. स. सदस्या, माजी जी प सदस्या - रंजना सायरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक -  प्रणय कासार, माजी संचालक-  सदानंद पाटील, माजी सरपंच-  धरशिल पाटील, उपसरपंच -  हेमराज कासार, माजी सरपंच -  बाळाराम परेड, ग्रा. प.सदस्य -  योगेश कूडू, ग्रां. प सदस्या - धनश्री जाधव,अस्मिता मालवी, बहुजन विकास आघाडीचे जेष्ठ कार्यकर्ते सुभाष कासार, सुदाम कुडू, संजय पाटील, जयदीप कासार, कपिल जाधव, वैभव जाधव, रुपेश, रवींद्र कासार, जगदीश पाटील, अशोक कूडू, सदानंद पाटील. बहुजन विकास आघाडीचे नवसई अध्यक्ष - मयूर कुडू, सलीम शेख यांच्या समवेत स्थानिक गावकरी, कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

बांद्रा अजमेर या गाडीचे पालघर स्थानकात जल्लोषात स्वागत मा.श्री.राजेंद्र गावित खासदार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडला स्वागत समारंभ

सफाळे डोंगरी येथील साईसदन मध्ये राहत्या घरात महिलेची आत्महत्या !

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या कोकण विभागीय संघटकपदावर ज्येष्ठ पत्रकार श्री पंकज राऊत. बोईसर